काय तुम्ही चहासोबत सिगारेट एकत्र पितात का? पाहा काय होऊ शकते

| Updated on: Dec 16, 2024 | 4:47 PM

Tea and Cigarette Side Effects : चहा आणि सिगारेट काही जण रिलॅक्स आणि इंस्टेट एनर्जी म्हणून घेतात. परंतु त्याच्यावर परिणाम पचनावर होतो. कॅफीन आणि धुम्रपानचे अधिक सेवन तुमच्या पोटाचे आरोग्य बिघडवू शकते. यामुळे दीर्घकालीन बद्धकोष्ठता आणि इतर समस्या उद्भवू शकतात.

1 / 6
चहामध्ये कॅफीन असते. ते एक प्रकारचे टॉनिक आहे. त्याचा पचन संस्थेवर संमिश्र प्रभाव होत असतो. योग्य प्रमाणात कॅफीनचे सेवन हे आतड्यांना संकुचित करत मल त्याग सोपे करते. परंतु जास्त कॅफीनचे सेवन घातक आहे.

2 / 6
 जास्त चहा घेतल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. त्यामुळे मल कडक होते. त्यामुळे मलत्याग करणे अवघड होते. रोज आठ ते दहा ग्लास पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

3 / 6
कॅफिनमुळे मूत्रमार्गात जळजळ होते. शरीरातून पाणी राहू देत नाही. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होते. कारण चहामध्ये दूध असते. चहाचे सेवन कमी करुन हर्बल चहा पिणे आरोग्यासाठी चांगले आहे.

4 / 6
धूम्रपानामुळे अन्ननलिका मार्गात गंभीर परिणाम होत असतात. सिगारेटमध्ये असलेले निकोटीन मज्जासंस्थेला उत्तेजित करते. त्यामुळे आतड्यांवर परिणाम होत असतो. सतत धूम्रपान केल्याने आतड्यांतील मायक्रोबायोटाचे संतुलन बिघडते.

5 / 6
निकोटीनमुळे आतड्यांमधील रक्तप्रवाह कमी होतो. त्यामुळे काम करण्याची क्षमता कमी होते. हळहळू आतड्यांचा अस्तर खराब होता. यामुळे पचन आणि आतड्यांसंबंधीच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे चहा सिगारेट हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

6 / 6
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)