Shafaq Naaz | अविनाश सचदेव याच्यावर भडकली शफक नाज, थेट भांडाफोड करत म्हणाली, त्यावेळी मी पूर्णपणे
बिग बाॅस ओटीटी 2 मध्ये फलक नाज आणि अविनाश सचदेव यांच्यामध्ये एक खास रिलेशन बघायला मिळाले. इतकेच नाही तर यांच्या अफेअरच्या चर्चा जोरदार पणे सुरू आहेत. बिग बाॅसनंतर यांना स्पाॅट केले गेले आहे. आता अविनाश सचदेव याच्याबद्दल बोलताना शफक ही दिसली आहे.