Marathi News Photo gallery Shah Rukh Khan daughter Suhana Khan has done a very special photoshoot in a red saree
शाहरुख खानच्या लेकीच्या देसी लूकवर चाहते फिदा, सुहाना खान हिने लाल साडीत…
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही सध्या चांगलीच चर्चेत दिसत आहे. विशेष म्हणजे सुहाना ही सोशल मीडियावर सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करतानाही सुहाना खान दिसते. सुहाना हिचा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला.