गाैरी खानच्या ‘या’ सवयीला वैतागला शाहरुख खान, मोठा खुलासा करत..
शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. शाहरुख खान याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहरुख खान याची पत्नी गाैरी खान ही देखील चर्चेत असते. शाहरुख खान आणि गाैरी खान हे कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत.