Shah rukh Khan | शाहरुख खान थेट म्हणाला, मला माझ्या वडिलांसारखे मरायचे नाही, मोठा खुलासा करताना दिसला अभिनेता
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांमुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट हिट ठरला. या चित्रपटाने धमाकेदार कामगिरी केली आणि हा शाहरुख खानच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.