Shah Rukh Khan | ‘या’ व्यक्तीचे काैतुक करताना दिसला शाहरुख खान, किंग खानने थेट म्हटले, मला तुझा

| Updated on: Aug 30, 2023 | 10:57 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा जोरदार चर्चेत आहे. शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करतानाही शाहरुख खान हा दिसत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी जवान या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रमोशन करताना देखील शाहरुख खान हा दिसत आहे.

2 / 5
नुकताच आता शाहरुख खान याने त्याच्या इंस्टा स्टोरीवर एक अत्यंत खास फोटो हा शेअर केला आहे. आता हाच फोटो व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे हा फोटो शेअर करत त्याने खास कॅप्शन देखील दिले.

3 / 5
शाहरुख खान याने शेअर केलेला तो फोटो त्याच्या मुलीचा आहे. शाहरुख खान याने फोटो शेअर करत म्हटले की,  अरे वा माझ्या आवडत्या ठिकाणी... तुला कॅमेऱ्यासमोर पाहून मला आनंद झाला सुहाना... सुंदर दिसत आहेस आणि ग्लो करत आहे. मला तुझा अभिमान आहे.

4 / 5
पुढे शाहरुख खान म्हणाला की, तुझ्यासोबत असलेल्या को-स्टारला कॅमेऱ्याकडे बघण्यासाठी थोडीसी कोचिंग घेण्याची गरज आहे. या फोटोमध्ये सुहाना खान हिने काळ्या रंगाचे टी शर्ट घातले असून तिच्या हातामध्ये मांजर दिसत आहे.

5 / 5
या फोटोमध्ये सुहाना खान ही सुंदर दिसत आहे. सुहाना खान ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसत आहे. सुहानाची मोठी फॅन फाॅलोइंग देखील आहे.