शाहरुख खान याची लेक सुहाना ही आई गाैरी खान हिला नाही तर ‘या’ अभिनेत्रीला मानते रोल माॅडल, मोठा खुलासा
सुहाना खान चांगलीच चर्चेत दिसत आहे. सुहाना खान ही सोशल मीडियावरही सक्रिय आहे. सुहाना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सुहाना खान ही बाॅलिवूडमध्ये पर्दापण करण्यास तयार आहे. सुहाना चाहत्यांसाठी सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.