Suhana Khan | सुहाना हिच्या हॉट स्टाईलवर चाहते फिदा, शाहरुख खान याची लेक चक्क
शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे यंदाच सुहाना खान ही बाॅलिवूड चित्रपटांमध्ये डेब्यू करताना दिसणार आहे. सुहाना खान हिच्यासोबतच बोनी कपूर यांची लेक खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा हे देखील एकाच चित्रपटातून पर्दापण करणार आहेत.