शाहरुख खान याची लेक सुहाना आहे तब्बल इतक्या संपत्तीची मालकीन, बाॅलिवूडच्या इतर अभिनेत्रींना..
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान याची लेक सुहाना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे सुहाना खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सुहाना खान बाॅलिवूडमध्ये पर्दापण करत आहे.