गाैरी खानचा मोठा खुलासा, म्हणाली, मी कधीच आयुष्यात..
बाॅलिवूड अभिनेता शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. विशेष म्हणजे 2023 हे वर्षे शाहरुख खान याच्यासाठी अत्यंत खास ठरले. चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर धमाका करताना शाहरुख खान हा दिसला. शाहरुख खान हाच नाही तर त्याची पती गाैरी खान ही देखील नेहमीच चर्चेत असते.