Shahid Kapoor | पत्नी मीरा राजपूत हिच्या सांगण्यावरून शाहिद कपूर याचा मोठा निर्णय, थेट

| Updated on: Oct 06, 2023 | 8:11 PM

बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर याने नुकताच एक मोठा खुलासा केलाय. शाहिद कपूर याचे चित्रपट मोठे धमाके करताना कायमच दिसतात. शाहिद कपूर याची सोशल मीडियावर देखील जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

1 / 5
शाहिद कपूर याने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला. शाहिद कपूर याची सोशल मीडियावर तगडी अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. आता नुकताच शाहिद कपूर याने मोठा खुलासा केलाय

2 / 5
शाहिद कपूर याने नुकताच दिलेल्या मुलाखतीमध्ये कबीर सिंह चित्रपटाबद्दल खुलासा केलाय. शाहिद कपूर याने सांगितले की, मी कबीर सिंह या चित्रपटाला सुरूवातीलाच नकार दिला.

3 / 5
मी स्पष्ट सांगितले की, काहीही झाले तरीही हा चित्रपट मी करूच शकत नाही. मात्र, हा चित्रपट फक्त आणि फक्त मी माझी पत्नी मीरा राजपूत हिच्या सांगण्यावर केला.

4 / 5
कबीर सिंह हा चित्रपट करण्यासाठी मीरा राजपूत हिने मला फोर्स केला. शेवटी मी तिला नकार देऊ शकत नसल्याने मी कबीर सिंह चित्रपटाला होकार दिला.

5 / 5
मीरा राजपूतने म्हटले तुझ्यासाठी हा चित्रपट एकदम बरोबर आहे. लोक तुला अशाच प्रकारच्या भूमिकांमध्ये बघू इच्छित आहेत. मग मी चित्रपटाला होकार दिला.