Marathi News Photo gallery Shahid Kapoor has shared special photos with his wife Mira Rajput on social media
शाहिद कपूरने शेअर केले अंबानींच्या पार्टीतील खास फोटो, पत्नी मीरा राजपूतही..
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा लागल्या. विशेष म्हणजे या पार्टीतील अनेक धमाकेदार व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. बाॅलिवूड कलाकार हे गेल्या दोन दिवसांपासून जामनगरमध्येच मुक्कामी आहे. आता कलाकार या पार्टीतील फोटो शेअर करताना दिसत आहेत.