शक्ति कपूर यांचा अत्यंत मोठा खुलासा, मिथुन चक्रवर्ती यांच्यावर गंभीर आरोप
शक्ति कपूर यांनी एक मोठा काळ बाॅलिवूडमध्ये गाजवलाय. शक्ति कपूर यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शक्ति कपूर यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये धमाकेदार भूमिका केल्या.