‘शक्तीमान’मधील किल्विश, काली बिल्ली आता कसे दिसतात? 27 वर्षांत बदलला इतका लूक

| Updated on: Apr 19, 2024 | 3:30 PM

'शक्तीमान' हा नव्वदच्या दशकातील प्रत्येकाचा आवडता शो आहे. या मालिकेतील भूमिका आजही लोकप्रिय आहेत. तब्बल 27 वर्षांनंतर गीता बिस्वास, शक्तीमान, काली बिल्ली, किल्विश या भूमिका साकारणारे कलाकार आता कसे दिसतात, ते पाहुयात..

1 / 7
मुकेश खन्ना- मालिकेत शक्तीमानची भूमिका मुकेश खन्ना यांनी साकारली होती. तेच गंगाधरच्याही भूमिकेत होते.

2 / 7
वैष्णवी महंत- या मालिकेत पत्रकार गीता बिस्वासची भूमिका वैष्णवी महंतने साकारली होती. गीता ही भूमिका चाहत्यांमध्ये लोकप्रिय होती.

3 / 7
अश्विनी काळसेकर- शक्तीमान या मालिकेत काली बिल्लीची नकारात्मक भूमिका अभिनेत्री अश्विनी काळसेकरने साकारली होती. अश्विनी आजसुद्धा इंडस्ट्रीत सक्रिय आहे.

4 / 7
सुरेंद्र पाल- अंधेरा कायम रहे.. हा गाजलेला डायलॉग सम्राट किल्विशचा होता. मालिकेत किल्विश ही खलनायकी भूमिका सुरेंद्र पाल यांनी साकारली होती.

5 / 7
ललित परिमू- मालिकेत शास्त्रज्ञ डॉ. जैकालची भूमिका अभिनेते ललित परिमू यांनी साकारली होती. शास्त्रज्ञाची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांना अजिबात आवडायची नाही. पण हेच ललित यांच्या कामाचं यश होतं.

6 / 7
किशोर भानुशाली- मालिकेतील नवरंगी चोर या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. किशोर भानुशालीने ही भूमिका साकारली होती.

7 / 7
कौशल्या गिडवानी- कौशल्याने या मालिकेच्या सुरुवातीला पत्रकार गीता बिस्वासची भूमिका साकारली होती. मात्र काही दिवसांनंतर तिने मालिका सोडली आणि तिची जागा वैष्णवी महंतने घेतली होती.