Shanaya Kapoor | संजय कपूरची लेक शनाया करणार चित्रपटामध्ये पदार्पण, थेट ‘या’ अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी

| Updated on: Jul 06, 2023 | 3:40 PM

संजय कपूर याची लेक शनाया कपूर ही गेल्या काही दिवसांपासून सतत सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे. विशेष म्हणजे शनाया कपूर हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. शनाया कपूर ही आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

1 / 5
संजय कपूर यांची लेक शनाया कपूर ही आता लवकरच चित्रपटांमध्ये धमाल करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे साऊथ चित्रपटात डेब्यू करताना शनाया कपूर ही दिसणार आहे.

2 / 5
शनाया कपूर हिला साऊथच्या मोठ्या अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. वो मोहनलालचा चित्रपट Vrushabha मध्ये शनाया ही डेब्यू करताना दिसणार आहे.

3 / 5
नंदा किशोर चित्रपट डायरेक्ट करणार आहेत. या चित्रपटात शनाया कपूर ही महत्वाच्या भूमिकेत आहे. शनाया कपूर या चित्रपटात धमाल करणार असल्याचे सांगितले जाते.

4 / 5
रिपोर्टनुसार या चित्रपटाची स्टोरी ही वडील आणि मुलाच्या सुंदर नात्यावर आहे. अत्यंत ग्लॅमरस लूकमध्ये शनाया कपूर दिसणार असल्याचे सांगितले जात आहे.

5 / 5
एकता कपूर हा चित्रपट प्रोड्यूस करत आहे. शनाया कपूर हिच्या या चित्रपटाकडून अनेकांना मोठ्या अपेक्षा आहेत. शनाया कपूर स्टारकिड्सपैकी एक आहे.