दाढी करताना चुकूनही करु नका या चुका, अन्यथा जावे लागेल डॉक्टरांकडे
Shaving Tips: पुरुषांना नेहमी दाढी करावी लागते. चांगली दाढी करणे ही एक कला आहे. क्लीन सेव्ह करण्यासाठी काही टीप्स लक्षात घेतल्यास प्रत्येकाला चांगली सेव्ह करता येईल. दाढी करताना काही गोष्टी लक्षात घेतल्यास नुकसान होणार नाही.
1 / 5
घरी सेव्ह करताना जुन्या ब्लेडचा वापर करु नका. जुने ब्लेड वापरल्यास संक्रमण होण्याचा धोका आहे. त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतो. तुम्ही जितक्या वेळा सेव्ह कराल चांगला ब्लेड वापरा. इन्फेक्शन झाल्यास थेट डॉक्टरांकडे जावे लागेल.
2 / 5
सेव्हींग क्रीम किंवा जेलचा वापर करुन त्वचा सुरक्षित ठेवा. त्यामुळे दाढी करणे सोपे होते. जर क्रीम किंवा जेलचा वापर केला नाही तर त्वचेवर जळजळ होते. तसेच ब्लेडमुळे त्वचा कापली जाण्याची भीती असते.
3 / 5
सेव्ह करताना लोक त्वचेला ओढतात. त्यामुळे ब्लेडने त्वचा कापली जाण्याची शक्यता जास्त आहे. त्वचा ताणली गेल्यास जळजळ आणि दुखणे वाढू शकते. तसेच त्वचेवर डाग आणि सुरकुत्या निर्माण होऊ शकतात.
4 / 5
दाढी केल्यानंतर त्वचा चांगल्या पद्धतीने साफ करा. जर त्वचेवर क्रीम राहिली तर एलर्जी होण्याची शक्यता आहे. तसेच त्वचेवर बँक्टरियाचे संक्रमण होऊ शकते. यामुळे दाढी केल्यावर पाण्याने त्वचा चांगली धुवून काढा.
5 / 5
सेव्ह करताना लेझरची निवड खूप महत्वाची आहे. जर चांगला लेझर नसेल तर त्वचेत वेदना आणि जळजळ होऊ शकते. लेझर निवडल्याने त्वचा सुरक्षित राहते. या चुका टाळण्यास दाढी करताना निर्माण होणाऱ्या समस्या येणार नाहीत.