शहनाज गिल थेट पोहचली बद्रीनाथ मंदिरात, अभिनेत्रीने केले खास फोटो शेअर

| Updated on: Nov 13, 2023 | 4:54 PM

शहनाज गिल हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. शहनाज गिल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शहनाज गिल हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.

1 / 5
शहनाज गिल हे गेल्या काही वर्षांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. शहनाज गिल हिला खरी ओळख ही बिग बाॅस 13 मधूनच मिळालीये. शहनाज गिल हिने नुकताच बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले.

2 / 5
शहनाज गिल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शहनाज गिल ही किसी का भाई किसी की जान चित्रपटात धमाका करताना दिसली.

3 / 5
थेट सलमान खान याच्या चित्रपटातूनच शहनाज गिल हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे. बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर या शहनाज गिल हिला असल्याचे सांगितले जातंय.

4 / 5
आता नुकताच शहनाज गिल हिने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये शहनाज गिल ही थेट बद्रीनाथ मंदिरात पोहचल्याचे दिसतंय.

5 / 5
शहनाज गिल हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती बद्रीनाथ मंदिरासमोर उभी असल्याचे दिसतंय. शहनाज गिल हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.