Sherlyn Chopra | शर्लिन चोप्रा हिने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली, एका मोठ्या राजकारणी व्यक्तीच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आणि…
शर्लिन चोप्रा ही कायमच तिच्या विधानांमुळे चर्चेत असते. आता शर्लिन चोप्रा हिने अत्यंत मोठा खुलासा हा केलाय. शर्लिन चोप्रा ही नेहमीच साजिद खानवर गंभीर आरोप करताना दिसते. साजिद खान बिग बाॅसमध्ये सहभागी झाल्यानंतर शर्लिन चोप्रा हिने थेट पोलिसांमध्ये धाव घेतली होती.