Marathi News Photo gallery Shikshak Recruitment 2024 Pimpri chinchwad municipal corporation is conducting the recruitment process for the post of Assistant Teacher
शिक्षक पदासाठी मेगाभरती, डी.एड पास असणाऱ्यांसाठी संधी, तब्बल इतकी पदे जाणार भरली, लगेच करा अर्ज
Shikshak Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांसाठी मोठी संधी आहे. शिक्षक होण्याचे अनेकांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. चला तर मग या भरती प्रक्रियेसाठी अजिबातच वेळ वाया न घालता फटाफट अर्ज करावीत.