शिल्पा शेट्टी हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शिल्पा शेट्टी हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिल्पा सोशल मीडियावरही सक्रिय असते.
नुकताच शिल्पा शेट्टी हिने एक अत्यंत खास फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये शिल्पा शेट्टी हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय. शिल्पा शेट्टीच्या फोटोवर चाहते फिदा झाले.
शिल्पा शेट्टी हिने हे फोटोशूट गुलाबी रंगाच्या ऑफ शोल्डर थाई ओपन गाऊनमध्ये केले. यामध्ये शिल्पा शेट्टी हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय.
विशेष म्हणजे शिल्पा शेट्टी हिच्या या फोटोवर राज कुंद्रा यानेही कमेंट केलीये. राज कुंद्रा याने लिहिले की, उह ला ला आआ...म्हणजे शिल्पा शेट्टीचा हा लूक तिच्या पतीला देखील आवडलाय.
शिल्पा शेट्टी ही कायमच आपल्या फिटनेसकडे प्रचंड लक्ष देते. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर व्यायामाचे काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.