Shilpa Shetty | सुखी वैवाहिक आयुष्याबद्दल शिल्पा शेट्टी हिचे मोठे भाष्य, म्हणाली, कायमच मी आणि राज कुंद्रा
बाॅलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही सध्या चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी हिने नुकताच अत्यंत मोठा खुलासा हा केला आहे. शिल्पा शेट्टी हिने अनेक वर्षांनंतर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. इतकेच नाही तर बाॅलिवूडवर अत्यंत मोठा आरोप करताना शिल्पा शेट्टी दिसली.