सलमान खान माझ्या घरी मध्यरात्री यायचा आणि…,अरे हे काय बोलून गेली शिल्पा शेट्टी, अभिनेत्री म्हणाली…

| Updated on: Jul 13, 2023 | 5:17 PM

बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याचा काही दिवसांपूर्वीच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना सलमान खान हा दिसला होता. मात्र, तरीही हा चित्रपट फ्लाॅप गेल्याचे बघायला मिळाले. या चित्रपटातून शहनाज गिल हिने बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले आहे.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेता सलमान खान हा नेहमीच चर्चेत आहे. सलमान खान आणि शिल्पा शेट्टी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी रंगली होती. मात्र, यावर नेहमीच नकार देताना शिल्पा दिसली.

2 / 5
काही दिवसांपूर्वीच एका शोमध्ये शिल्पा शेट्टी म्हणाली की, मला चांगलेच आठवते की, सलमान खान हा माझ्या घरी कधी कधी मध्यरात्रीही यायचा.

3 / 5
सलमान खान हा माझ्या घरी ज्यावेळी यायचा तोपर्यंत मी झोपलेली असायचे. सलमान खान हा माझ्या वडिलांसोबत दारू पिण्यासाठी यायचा. मला हे सकाळी कळत होते.

4 / 5
ज्यावेळी माझ्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी सलमान खान हा घरी येऊन ढसाढसा रडला होता. ज्या ठिकाणी माझे वडिल आणि तो बसायचा त्याच ठिकाणी बसून तो रडला होता.

5 / 5
मी कधीच सलमान खान याला डेट केले नाही. फक्त तो मला एकवेळी डिनर डेटला घेऊन गेला होता. त्याचवेळी माझ्या वडिलांची आणि त्याची मैत्री झाली.