शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याने व्यक्त केली ‘ही’ अत्यंत मोठी इच्छा, थेट या अभिनेत्रीसोबत…
शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शिल्पा शेट्टी हिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आले. इतकेच नाही तर थेट जेलमध्ये राहण्याची वेळ ही राज कुंद्रा याच्यावर आली.