कास्टिंग काउचबद्दल शिव ठाकरेचा थेट मोठा खुलासा, भारती सिंहच्या शोमध्येच…
शिव ठाकरे हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. शिव ठाकरे याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शिव ठाकरे हा बिग बाॅस 16 मध्ये धमाका करताना दिसला. शिव ठाकरे हाच विजेता होणार असल्याचे देखील सांगितले जात होते. आता शिवने मोठा खुलासा केलाय.