Marathi News Photo gallery Shiva Serial Updates zee marathi purva kaushik shalv kinjawadekar shiva leaves house stays in garage
‘शिवा’ मालिकेत अजब ट्विस्ट; प्रेक्षकांना जे नको होतं अखेर तेच घडलं
आशूच्या दबावामुळे शिवा घर सोडते आणि गॅरेजमध्ये निवारा घेते. तिथे कैलास तिला तिच्या प्रेमाच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला आणि जीवनाच्या नव्या लढाईसाठी तयार होण्याचं धैर्य देतो. 'शिवा' हा मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.