PHOTO | पाचवा श्रावणी सोमवार निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले
पंढरपूर येथील श्री विठ्ठल भक्त युवराज मुचलंबे यांच्या वतीने देवाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागांना आकर्षक अशा गुलाब, ऑर्किड, एंथेरियम, लिलि, झेंडु, शेवंती, जाई, जुई, अशा विविध प्रकारच्या दोन हजार किलो पाना-फुलांचि सजावट करण्यात आली आहे.
Shri Vitthal Rukimini Mandir4
-
-
आज पाचवा आणि अखेरचा श्रावणी सोमवार आहे. या अखेरच्या श्रावणी सोमवार समाप्ती निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर वेगवेगळ्या आकर्षक फुलांनी सजवण्यात आले आहे.
-
-
तब्बल दोन हजार किलोच्या आकर्षक फुलांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा सजवण्यात आला आहे.
-
-
पंढरपूर येथील श्री विठ्ठल भक्त युवराज मुचलंबे यांच्या वतीने देवाचा गाभारा, सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागांना आकर्षक अशा गुलाब, ऑर्किड, एंथेरियम, लिलि, झेंडु, शेवंती, जाई, जुई, अशा विविध प्रकारच्या दोन हजार किलो पाना-फुलांचि सजावट करण्यात आली आहे.
-
-
या सजावटीमुळे देवाचे रुप अधिकच खुलुन दिसत आहे.