जया बच्चन यांचा स्वभाव कसा?; श्वेता नंदाने काय सांगितलं गुपित?
बाॅलिवूड अभिनेत्री जया बच्चन यांनी मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. जया बच्चन यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. जया बच्चन या त्यांच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखल्या जातात. जया बच्चन यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट बाॅलिवूडला दिली आहेत.