Shweta Tiwari : श्वेता तिवारीच्या वयाच्या महिलांनी विटामिन बी 12 वाढवण्यासाठी या 3 गोष्टी खाव्यात
Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 44 व्या वर्षी सुद्धा खूप फिट आहे. पण या वयात हेल्दी राहण्यासाठी महिलांनी विटामिन-मिनरल युक्ता पदार्थांचा आहारात समावेश करावा.