Shweta Tiwari | श्वेता तिवारी हिच्या फोटोंनी वाढला इंटरनेटचा पारा, अभिनेत्री जबरदस्त लूकमध्ये
श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. श्वेता तिवारी ही कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारी हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. श्वेता तिवारीने नुकताच खास फोटो शेअर केले.
1 / 5
श्वेता तिवारी ही कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारी हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.
2 / 5
श्वेता तिवारी सोशल मीडियावर देखील कायमच चर्चेत असते. श्वेता तिवारी सोशल मीडियावर सक्रिय असते. चाहत्यांसाठी खास फोटोही शेअर करते.
3 / 5
श्वेता तिवारी हिने नुकताच काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. श्वेता तिवारी हिच्या या फोटोंनी इंटरनेटचा पारा चांगलाच वाढलाय.
4 / 5
श्वेता तिवारी 43 वर्षांची असून अत्यंत खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर करताना कायमच दिसते. या फोटोंमध्ये खास पोझ देताना श्वेता दिसत आहे.
5 / 5
श्वेता तिवारी या फोटोंमध्ये जबरदस्त लूकमध्ये दिसत आहे. श्वेता तिवारी नेहमीच सोशल मीडियावर खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.