Shweta Tiwari | बोल्डनेसच्या बाबतीत लेकीलाही टक्कर देतेय श्वेता तिवारी, वयाच्या 42 व्या वर्षी दाखवला जबरदस्त ग्लॅमर
श्वेता तिवारी ही नेहमीच चर्चेत असते. नुकताच श्वेता तिवारी हिने तिचे काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. श्वेता तिवारी हिने एक मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. श्वेता तिवारी हिच्या मुलीने काही दिवसांपूर्वीच बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.