सिल्व्हर बॉडीकॉन ड्रेसमध्ये Shweta Tiwari चा ग्लॅमरस फोटोशूट! पहा फोटो

| Updated on: Oct 18, 2023 | 11:11 AM

'कसौटी जिंदगी की' मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी श्वेता तिवारी आपल्या अभिनयाने सगळ्यांनाच इम्प्रेस करते. इतकंच काय तिच्या हॉट आणि बोल्ड लूकमुळे ती अनेकांना घायाळ करते. तिचे इतके चाहते आहेत की तिने सोशल मीडियावर फोटो टाकल्या टाकल्याच ते व्हायरल होतात. आता सिल्व्हर बॉडीकॉन ड्रेस मधील फोटो सुद्धा प्रचंड व्हायरल होतायत.

1 / 5
श्वेता तिवारीचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. रोज काही ना काही नवं पोस्ट करून श्वेता आपल्या चाहत्यांना इम्प्रेस करत असते. श्वेता तिच्या फॅशन सेन्समुळे आणि बोल्ड अंदाजमुळे ओळखली जाते.

2 / 5
नुकतेच श्वेता तिवारीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केलेत. हा फोटोमध्ये श्वेताचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. यात तिने  बॉडीकॉन ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट केलंय.

3 / 5
या ४३ वर्षाच्या अभिनेत्रीने आपले हॉट फोटो पोस्ट करून सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेला आहे. श्वेता तिवारीचा हा सिल्व्हर बॉडीकॉन फोटोशूट बघून तुम्हाला सुद्धा धक्का बसेल. इतकं वय असलेली अभिनेत्री इतकी हॉट आणि बोल्ड? वाह!

4 / 5
फ्रिल असलेला सिल्व्हर बॉडीकॉन ड्रेस घातलेली श्वेता तिवारीचा अंदाज बघण्यासारखा आहे. या ड्रेसवर तिने मॅचिंग कानातले, सिल्व्हर ब्रेसलेट घातलंय आणि केस सुद्धा मोकळे सोडलेत. केस हलकेसे कुरळे केलेत.

5 / 5
श्वेता तिवारीचे खूप चाहते आहेत. तिचा हॉट आणि बोल्ड अंदाज चाहत्यांना प्रचंड आवडतो. नेहमीच तिचे व्हिडीओ फोटो व्हायरल होत असतात. 'कसौटी जिंदगी की' मधून सुरुवात करणारी श्वेता आजही आपल्या अभिनयाने लोकांना आपलं फॅन बनवतेय.