वयाच्या ४२ व्या वर्षी Shweta Tiwari हिच्या ग्लॅमरस अदा; फोटो व्हायरल
‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा या भूमिकेला न्याय दिल्यानंतर अभिनेत्री श्वेता तिवारी हिने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता अभिनयापासून दूर असली तर, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते