Marathi News Photo gallery Shweta tiwari was my mistake the kasauti zindagi ki fame actor Cezanne Khan said who was very close to the actress 23 years ago
Shweta Tiwari : श्वेता तिवारी माझी पहिली आणि शेवटची चूक, ‘या’ अभिनेत्याची स्पष्ट कबुली
Shweta Tiwari : श्वेता तिवारी नेहमी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. श्वेता उत्तम अभिनेत्री आहेच. पण तिच्या व्यक्तीगत आयुष्यामध्ये देखील बरच काही घडलं आहे. श्वेतासोबत काम केलेल्या एका सहअभिनेत्याने काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्यात.