Arijit Singh | अरिजीत सिंह याची संपत्ती ऐकून व्हाल हैराण, आलिशान घर, लग्झरी गाड्या आणि…
अरिजीत सिंह हा कायमच चर्चेत असतो. अरिजीत सिंह आणि सलमान खान यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वीच मोठा वाद झाला. अरिजीत सिंह आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे. अरिजीत सिंह याचे मुंबईमध्ये आलिशान घर आहे.