Remedies for burn : घरात काम करताना भाजलं? करा हे घरगुती उपाय

| Updated on: Mar 01, 2022 | 11:45 PM

अनेकदा घरी स्वयंपाक घरात काम करताना तुम्हाला भाजतं. शरिराच्या ज्या भागावर भाजलं तिथे मोठ्या प्रमाणात आग होते. मात्र हा त्रास कमी करण्यासाठी काही घरेलू आणि साधे उपाय केले जाऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया भाजल्यावर करण्याचे घरगुती उपाय...

1 / 5
एलोवेरा जेल : खूप कमी लोक हा घरगुती उपाय करतात. त्वचेवर कुठेही भाजल्यास त्या जागेवर लगेच एलोवेरा जेल लावून मसाज केला पाहिजे. जेणेकरुन तुम्हाला त्या जागी आग होणार नाही आणि थंड वाटेल.

2 / 5
उन्हात जाऊ नका : हात किंवा शरिराच्या कुठल्याही भागावर भाजल्यास उन्हात जाणे टाळा. गर्मीमुळे भाजलेल्या भागावर अधिक आग होते. जर तुम्हाला जास्त काळ उन्हात थांबावं लागत असेल तर भाजलेला भाग झाकून ठेवा.

3 / 5
तेल लावा : भाजल्यानंतर शरिराचा तो भाग काही वेळ थंड पाण्याखाली धरा. त्यानंतर घरात उपलब्ध असलेलं कोकोनट ऑईल भाजलेल्या भागावर लावा. यामुळे भाजलेल्या जागी होणारी आग तर कमी होईलच, सोबतच त्वचेवर कुठली जखमही होणार नाही.

4 / 5
मध : भाजलेल्या जागेवर मध लावतात हे बहुतेक जणांना माहिती नाही. मधात असलेले एन्टी बॅक्टेरियल आणि एन्टी इन्फ्लामेंटरी गुण भाजल्यामुळे होणारी आग शांत करते.

5 / 5
व्हिनेगर : भाजलेली स्किन ठीक करण्यासाठी व्हिनेगर उपयुक्त ठरते. हे एक एन्टीसेप्टिक एजंटच्या रुपात काम करतं. भाजलेल्या जागी काही वेळ व्हिनेगर आणि पाण्याने बनवलेलं मिश्रण ओल्या कापसाने मसाज करावं.