Affordable Smartphones : नवीन फोन घ्यायचाय, पण बजेट कमी आहे का? हे आहेत स्वस्तातले स्मार्टफोन्स

| Updated on: Jul 27, 2024 | 3:14 PM

Affordable Smartphones : जर, तुम्हाला स्मार्टफोन्स विकत घ्यायचे असतील, तर हे बेस्ट ऑप्शन्स आहेत. स्वस्तातल्या स्मार्टफोन्सवर नजर मारा, तुम्हाला एकापेक्षा एक भारी फिचर्स मिळतील. ऑनलाइन ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवर खरेदी केल्यावर डिस्काऊंटचा बेनिफिट सुद्धा मिळणार आहे.

1 / 5
Samsung Galaxy M35 5G : या स्मार्टफोनमध्ये 6GB RAM,128GB स्टोरेज मिळतो. या फोनची ओरिजनल किंमत 24,499 रुपये आहे. पण, तुम्ही  ई-कॉमर्स अमेजन प्लेटफॉर्मवरुन 18 टक्के डिस्काऊंटसह केवळ 19,999 रुपयात खरेदी करु शकता.

2 / 5
OnePlus Nord CE4 : वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये अनेक फीचर्स आहेत.  यावर 5 टक्के डिस्काऊंट ऑफर मिळतेय. डिस्काऊंटसह हा स्मार्टफोन 19,999 रुपयात उपलब्ध आहे.

3 / 5
realme NARZO 70 Pro : रियलमीचा हा स्मार्टफोन चांगल्या कॅमेरा क्वालिटीसह उपलब्ध आहे. अमेजनवर 28 टक्के डिस्काऊंट ऑफर सुरु 17,998 रुपयात तुम्ही खरेदी करु शकता.

4 / 5
Motorola G64 5G : 50 मेगापिक्सलवाल्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh  बॅटरी मिळते. डिस्काऊंटसह हा फोन तुम्ही 16,840 रुपयात खरेदी करु शकता.

5 / 5
Redmi 13 5G : 6GB+128GB स्टोरेज वेरिएंट असलेला हा फोन अमेजनवरुन 22 टक्के डिस्काऊंटसह केवळ 13,999 रुपयात खरेदी करु शकता.  यात, तुम्हाला केवळ 108 मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो.