Marathi News Photo gallery Smita thackeray son balasaheb thackeray grandson aaishvary thackeray soon enter in bollywood big announcement
Thackeray Family : ठाकरे कुटुंबातला तो मुलगा कोण? जो राजकारण नाही, बॉलिवूडमध्ये कमावणार नाव
Thackeray Family : ठाकरे कुटुंब म्हटलं की डोळ्यासमोर येतं राजकीय क्षेत्र. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे या नावाला एक वलय आहे. महाराष्ट्रात ठाकरे कुटुंबाच एक वजन आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचे पुत्र, पुतणे, नातू आज राजकारणात सक्रीय आहे. पण यामध्ये एक असाही ठाकरे आहे, जो बॉलिवूडमध्ये येतोय.