Navi Mumbai: भर दिवसा पाहायला मिळाला नाग-मुंगुसाच्या लढाईचा थरार

| Updated on: May 15, 2022 | 10:21 AM

नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर 14 मध्ये सापांचा वावर वाढल्याचं दिसून येत आहे. वारंवार साप निदर्शनास पडत असल्याने नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं. शनिवारी भर दिवसा इथल्या नागरिकांना नाग आणि मुंगुसाची झुंज पहायला मिळाली.

1 / 5

2 / 5
अलायन्स नेष्टर या इमारतीच्या आवारातच मुंगुस आणि नागाच्या लढाईचा थरार पहायला मिळाला. इमारतीच्या गेटजवळ नाग आल्यावर मुंगुसाने त्याचा माग काढत त्यावर हल्ला चढवला.

3 / 5
या लढाईत मुंगुसाने नागाचा खात्मा केला असला तरी रहिवाशी मात्र चांगलेच घाबरले आहेत. वनविभागाने या इमारती शेजारील गवत व रानटी झाडं-झुडपं काढावीत अशी मागणी वाढू लागली आहे.

4 / 5
मुंगुस आणि साप यांच्या दोघांचंही शत्रूत्व सर्वश्रुत आहे. हे दोघेही एकमेकांचे जानी दुश्मन समजले जातात. अन्नसाखळीतील हे प्राणी एकमेकांच्या समोर आले की त्यांच्यात प्राणघातक झुंज होणारच यात शंका नाही.

5 / 5
अनेकांनी मुंगुस-नागाच्या झुंजीचा थरार मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट केलाय. सध्या हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.