Marathi News Photo gallery Solapur womens demolised local liquor shop because of behaviour of drunken people around the area near solpaur st stand
‘ओsss..दारु कुठं मिळेल?’ घरी येऊन दारुचा पत्ता विचारायचे, महिलांनी तळीरामांचा अड्डाच उद्ध्वस्त केला!
फक्त दारुचा पत्ताच हे तळीराम विचारायेच, अशातला भाग नाही. तर घराशेजारीच कधी उलट्या, कधी लघुशंका, तर अनेकदा घाणेरडं संभाषण सुरु असायचं. या सगळ्याला सोलापुरातील महिला त्रस्त झाल्या होत्या.