देवोलिना भट्टाचार्जी प्रेग्नंट? लग्नाच्या 1 वर्षानंतर ‘गोपी बहू’ करणार…
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी ही कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. देवोलिना भट्टाचार्जीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. देवोलिना भट्टाचार्जीचा मोठा चाहतावर्ग आहे. देवोलिना भट्टाचार्जी सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.
1 / 5
देवोलीना भट्टाचार्जी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. देवोलीना भट्टाचार्जीची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
2 / 5
देवोलीना भट्टाचार्जी ही प्रेग्नंट असल्याची सतत चर्चा रंगताना दिसत आहे. देवोलीना भट्टाचार्जीच्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचे आगमन होणार असल्याचे सांगितले जाते.
3 / 5
देवोलीना भट्टाचार्जी हिने आता प्रेग्नंसीच्या चर्चांवर भाष्य केले आहे. देवोलीना भट्टाचार्जी म्हणाली की, मला कॉल आणि मेसेज करून त्रास देऊ नका.
4 / 5
योग्य वेळ आली की, मी स्वत:हून याबद्दल बोलेल. आता देवोलीना भट्टाचार्जी हिच्या विधानाची चांगलीच चर्चा सुरू आहे. अनेकांनी म्हटले की, देवोलीना भट्टाचार्जी ही प्रेग्नंट आहे.
5 / 5
देवोलीना भट्टाचार्जी हिने तिच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. सोशल मीडियावरही देवोलीनाला सक्रिय दिसते.