अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाहसोहळ्याला रणबीर कपूर निघाला कुटुंबियांसोबत, फोटो..
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे हे लग्न तीन दिवस चालणार आहे. गुजरातमधील जामनगर येथे हा विवाहसोहळा आहे. फक्त देशच नाही तर विदेशातूनही या विवाहसोहळ्यास पाहुणे हजर होणार आहेत. या विवाहसोहळ्याकडे सर्वांच्या नजरा या दिसत आहेत.