लग्नानंतर तिसऱ्यांदा सोनाक्षी सिन्हा हनिमूनवर, ‘ते’ फोटो व्हायरल, अभिनेत्री…

| Updated on: Aug 18, 2024 | 3:52 PM

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे काही दिवसांपासून चर्चेत असलेले नाव आहे. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले. शत्रुघ्न सिन्हा यांचा या लग्नाला विरोध असल्याचे सांगितले गेले. मात्र, शत्रुघ्न सिन्हा यांनी काही दिवसांपूर्वीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना शत्रुघ्न सिन्हा दिसले.

1 / 5
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमय चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

2 / 5
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांच्या लग्नाला मोठा विरोध करण्यात आला.

3 / 5
सोनाक्षी सिन्हा ही लग्नानंतर आता तिसऱ्यांदा झहीर इक्बाल याच्यासोबत हनिमूनला गेलीये. विशेष म्हणजे या हनिमूनलचे फोटो व्हायरल होत आहेत.

4 / 5
सोनाक्षी आणि झहीर इक्बाल हे खास वेळ एकत्र घालवताना दिसत आहेत. सोनाक्षी आणि झहीर इक्बाल यांचे हे फोटो चाहत्यांसाठी आवडत आहेत.

5 / 5
सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका या केल्या आहेत. विशेष म्हणजे मोठ्या संपत्तीची मालकीनही सोनाक्षी सिन्हा आहे.