अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. सोनाक्षी सिन्हा हिने झहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केले आहे. विशेष म्हणजे या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. सोनाक्षी सिन्हाने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.