विदेशात धमाल करताना दिसतंय सोनाक्षी सिन्हा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवर चाहते फिदा

| Updated on: Oct 01, 2023 | 4:44 PM

सोनाक्षी सिन्हा ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय असते. सोनाक्षी सिन्हा ही विदेशात धमाला करताना दिसतंय. सोनाक्षी सिन्हा हिची सोशल मीडियावर तगडी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा ही नेहमीच चर्चेत असते.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही कायमच चर्चेत असते. सोनाक्षी सिन्हा हिने तिच्या 13 वर्षांच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका केल्या आहेत.

2 / 5
सोनाक्षी सिन्हा हिची तगडी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. सोनाक्षी सिन्हा ही सध्या मालदीवमध्ये धमाल करताना दिसतंय.

3 / 5
सोनाक्षी सिन्हा हिने मालदीवमधील काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा हिचा जबरदस्त लूक दिसतोय.

4 / 5
विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा या फोटोमध्ये अत्यंत ग्लॅमरस दिसतंय. सोनाक्षी सिन्हा हिने हे फोटो शेअर करत खास कॅप्शन देखील शेअर केले.

5 / 5
सोनाक्षी सिन्हा हिच्या या फोटोवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. सोनाक्षी सिन्हा हिचे हे फोटो तूफान व्हायरल होत आहेत.