90 च्या दशकात सोनालीने तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं होतं. फक्त पुरुषच नाही तर महिला देखील अभिनेत्रीच्या फॅन होत्या. तिच्या सौंदर्यावर असंख्य चाहते फिदा होते.
आता अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर सोनाली कायम फोटो पोस्ट करत असते.
लाल रंगाच्या पारंपरिक ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक प्रचंड आवडला आहे.
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
सोनाली देखील सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडतो. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.