Sonam Kapoor | सोनम कपूर हिने दाखवली चाहत्यांना नव्या घराची झलक, फोटो तूफान व्हायरल

| Updated on: Oct 23, 2023 | 4:53 PM

बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून दूर आहे. सोनम कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. सोनम कपूर सोशल मीडियावर सक्रिय असते.

1 / 5
बाॅलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही कायमच चर्चेत असते. सोनम कपूर हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच सोनम कपूर हिने काही खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले.

2 / 5
या फोटोसोबतच सोनम कपूर हिने मोठी घोषणा केलीये. सोनम कपूर ही तिच्या नव्या घरामध्ये शिफ्ट झालीये. याबद्दलची माहिती सोनम कपूर हिने दिलीये.

3 / 5
सोनम कपूर हिने शेअर केलेले हे फोटो तिच्या नव्या घरातील आहेत. सोनम कपूर हिचे हे घर अत्यंत आलिशान असल्याचे फोटोवरून दिसतंय.

4 / 5
सोनम कपूर हिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचा जबरदस्त असा लूक नक्कीच दिसतोय. सोनम कपूर हिने खास ज्वेलरी देखील कॅरी केल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.

5 / 5
सोनम कपूर हिचे हे फोटो तूफान व्हायरल होत असून चाहते सोनम कपूर हिला शुभेच्छा देताना दिसत आहेत. सोनम कपूर हे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले.