Sooraj Pancholi | जिया खान हिच्यानंतर सूरज पांचोली ‘या’ मुलीच्या प्रेमात, गर्लफ्रेंडबद्दल दिली माहिती, लग्नाचाही केला मोठा खुलासा
जिया खान हिच्या निधनानंतर अभिनेता सूरज पांचोली याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. सूरज पांचोली याचे प्रकरण अनेक वर्षे कोर्टात सुरू होते. शेवटी या प्रकरणातून सूरज पांचोली याची निर्दोष सुटका झालीये. सूरज पांचोली याने नुकताच मोठा खुलासा केलाय.