कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे साऊथ स्टार विजय, एका चित्रपटासाठी तब्बल इतकी फीस

| Updated on: Oct 19, 2023 | 5:29 PM

साऊथ चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठा धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे साऊथ स्टार आज कोट्यवधी संपत्तीचे मालक आहेत. विजय याने साऊथ चित्रपटांमध्ये एक मोठा काळ गाजवला आहे.

1 / 5
साऊथ स्टार थलापती विजय हा कायमच चर्चेत असतो. थलापती विजय याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

2 / 5
थलापती विजय चेन्नईमध्ये आलिशान बंगल्यात आपल्या कुटुंबियांसोबत राहतो. थलापती विजय हा आज कोट्यवधी संपत्तीचा मालक आहे.

3 / 5
थलापती विजय याने लियो चित्रपटासाठी तब्बल 120 कोटी रूपये फिस घेतल्याचे देखील सांगितले जातंय. थलापती विजय याला बंगला अत्यंत आलिशान आहे.

4 / 5
इतकेच नाही तर थलापती विजय याच्याकडे गाड्यांचे देखील मोठे कलेक्शन आहे. अत्यंत महागड्या गाड्या या विजय याच्याकडे आहेत.

5 / 5
थलापती विजय याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. थलापती विजय हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे.