Marathi News Photo gallery South actress keerthy suresh soon getting married twice by hindu and christian wedding details leak with businessman antony thattil
ही अभिनेत्री हिंदू-ख्रिश्चन दोन पद्धतीने करणारं लग्न
या लग्नात जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी होणार आहेत. त्याशिवाय काही बिझनेस टायकून्स आणि इंडस्ट्रीचे लोक येतील. काही दिवसांपूर्वी किर्ती म्हणाली होती की, तिचा हिंदी चित्रपट 'बेबी जॉन' रिलीज होणार आहे.