शिल्पा शेट्टी हिच्या दिवाळी पार्टीमध्ये बाॅलिवूड कलाकारांची मांदियाळी, खास फोटो व्हायरल
शिल्पा शेट्टी ही नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. शिल्पा शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच मोठा खुलासा बाॅलिवूडबद्दल केला. नुकताच आता शिल्पा शेट्टी हिने खास दिवाळी पार्टीचे आयोजन हे केले आहे.
1 / 5
बाॅलिवूडच्या अनेक कलाकारांनी दिवाळी पार्टीचे खास आयोजन केले. आता एकता कपूर हिच्यानंतर शिल्पा शेट्टी हिने देखील खास दिवाळी पार्टीचे आयोजन केले.
2 / 5
शिल्पा शेट्टी हिच्या दिवाळी पार्टीमध्ये अनेक मोठ्या कलाकारांनी हजेरी लावल्याचे बघायला मिळाले. विशेष म्हणजे यावेळी शिल्पा शेट्टी जबरदस्त लूकमध्ये दिसली.
3 / 5
शिल्पा शेट्टी हिच्या पार्टीमध्ये मीरा राजपूत, श्रद्धा कपूर, नुसरत भरूचा, सुष्मिता सेन शाहिद कपूर हे स्टार सहभागी झाले. यासोबत अजूनही काही स्टार पोहचले.
4 / 5
शिल्पा शेट्टी हिच्यासोबत पती राज कुंद्रा देखील यावेळी दिसला. आता शिल्पा शेट्टी हिच्या पार्टीमधील अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले.
5 / 5
शिल्पा शेट्टी हिच्या पतीचा काही दिवसांपूर्वीच चित्रपट रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला काहीच धमाका करण्यात अजिबातच यश मिळाले नाही. परिणामी चित्रपट फ्लाॅप गेला.